बेळगावात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाने अंतिम संस्कार….

माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाची अहवेलना होऊ नये हे एक सामाजिक तत्व( जबाबदारी) आहे ह्याच तत्वाला बेळगाव महानगरपालिकेकडून हरताळ फासला जात आहे.चिदंबरनगर स्मशानभूमीत लाईट नसल्यामुळे मृतदेहांची हेळसांड होऊन तिथल्या नागरिकांना मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंतिम संस्कार उकरावे लागत आहेत.स्मार्ट सिटी बेळगाव असलेल्या महापालिका कार्यक्षेत्रात अशी वेळ आली आहे. दुःखाच्या प्रसंगी सामाजिक तत्त्व म्हणून आजूबाजूच्या गोष्टी या त्याच्यासाठी … Continue reading बेळगावात मोबाईल टॉर्चच्या प्रकाशाने अंतिम संस्कार….