पंढरपूरसाठी करा अतिरिक्त रेल्वेची सोय -सिटीझन्स कौन्सिल
आषाढी एकादशीसाठी बेळगाव जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येने वारकरी व भाविक पंढरपूरला जातात. त्यासाठी बंद असलेली पंढरपूरची दैनंदिन रेल्वे पूर्ववत सुरू करण्याबरोबरच 8 ते 13 जुलै दरम्यान अतिरिक्त रेल्वेची सोय करावी, अशी मागणी बेळगाव सिटीझन्स कौन्सिलने नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. बेळगाव सिटीझन्स कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांच्या … Continue reading पंढरपूरसाठी करा अतिरिक्त रेल्वेची सोय -सिटीझन्स कौन्सिल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed