..धबधबा पाहायला जाताय… मग हे वाचा….
पावसाळा सुरू झाला की ठीक ठिकाणी असणारे धबधबे आणि त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची भ्रमंती सुरू असते प्रामुख्याने खानापूर तालुक्यात जंगल आणि दाट झाडीमुळे हमखास पर्यटक या भागांतील धबधब्यांकडे वळतात.मात्र अहो थोडे थांबा,जांबोटी पासून 8 ते 10 किमी अंतराला वर असलेल्या चिखले, पारगड धबधब्याला जात असाल तर अर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. कारण हा धबधबा … Continue reading ..धबधबा पाहायला जाताय… मग हे वाचा….
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed