खिंडीतले बाजीप्रभू- ‘राम आपटे’

दीर्घकाळ चाललेल्या भाषिक लढ्यात समितीची पहिली फळी आजही लढत आहे. सीमा प्रश्नांसाठी 94 वर्षाचे पितामह सीमाप्रश्नाच्या लढ्यासाठी आपल्या वयाचे भान न राखता मुंबईची वारी करण्यासाठी गेले आणि तज्ञ समितीच्या बैठकीत त्यांनी आपले मत नोंदवले. समिती जगली,समिती टिकली, समिती वाढली आणि आजही 70 वर्षा नंतर समिती लढत आहे ते अश्या वकील राम आपटे सारख्यांच्या जीवावर… वय … Continue reading खिंडीतले बाजीप्रभू- ‘राम आपटे’