शववाहिकाच व्हेंटिलेटरवर… लक्ष देण्याची मागणी

लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे महत्वाकांशी स्मार्ट सिटी योजनेत असलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या शववाहिकांची इतकी दुरावस्था झाली आहे की मृतदेहांना घेऊन जाणारी शववाहिकाच व्हेंटिलेटरवर असल्याचे पहावयास मिळत आहे. शहरात मयत झालेल्या व्यक्तींचे मृतदेह स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी बेळगाव महानगरपालिकेकडून शववाहिकेची सोय करण्यात येते. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी योजनेत अंतर्भाव झाल्यामुळे त्या अनुषंगाने कोट्यावधी रुपये … Continue reading शववाहिकाच व्हेंटिलेटरवर… लक्ष देण्याची मागणी