हलग्याच्या मेकॅनिक युवकाचा भोसकून खून

जुना पी बी रोड खासबाग येथे किरकोळ कारणावरून वाद झाल्याने मेकॅनिक युवकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे.महेश कामाणाचे वय 34  रा. हलगा बेळगाव असे घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार महेश हा खासबाग ओल्ड पी बी रोड येथे मेकॅनिकल गॅरेज चालवतो शुक्रवारी सायंकाळी कार गाडी ट्रायलला घेऊन … Continue reading हलग्याच्या मेकॅनिक युवकाचा भोसकून खून