अंगावर झाड कोसळल्याने काळी अमराईचा एकजण ठार

आज झालेल्या वादळी पावसामुळे झाड अंगावर कोसळून एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शहरातील क्लब रोड येथे घडली. विजय कोल्हापुरे (रा. काळी अमराई) असे मयत दुचाकीस्वाराचे नांव आहे. आज सायंकाळी वादळी पावसाला सुरुवात झाली त्यावेळी विजय कोल्हापुरे हा दुचाकीवरून क्लब रोड मार्गे आपल्या घराकडे निघाला होता. त्याने हेल्मेट देखील परिधान केले होते. पावसाचा जोर वाढल्याने … Continue reading अंगावर झाड कोसळल्याने काळी अमराईचा एकजण ठार