शिवरायांच्या प्रतिमेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने व्यक्त होणाऱ्या तीव्र संतापाची दखल घेत उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर श्री छ. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा उभाराव्यात, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांच्याकडे केली आहे. बेळगावचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज बुधवारी … Continue reading शिवरायांच्या प्रतिमेसाठी केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी