फ्लाय ओव्हर्स- रिंग रोडला पर्याय आहे का?

बेळगाव लाईव्ह/ विशेष-  69 किलोमीटरचा अंतर बेळगाव सभोवतालच्या चारी बाजूंच्या रिंग रोडसाठी शेकडो एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे.अश्या सुपीक जमिनी संपादना वरून बेळगाव जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांत एकमेकांविरोधात अनेकदा संघर्ष उभे राहिलेले आहेत. हलगा मच्छे बायपास मध्ये गेल्या दोन वर्षात आपण याचा अनुभव घेतला आहे मागील दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी रिंग रोड ला विरोध … Continue reading फ्लाय ओव्हर्स- रिंग रोडला पर्याय आहे का?