दहावीच्या परीक्षेप्रसंगी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक असल्याचा आदेश शिक्षण खात्याने काढल्यामुळे ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्या शाळांची तातडीने कॅमेरे बसवून घेण्यासाठी धावपळ उडाली आहे.
राज्यातील एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेला येत्या सोमवार दि. 28 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 139...