खडेबाजार येथील शितल हॉटेल शेजारी असलेल्या एका मंदिरानजीक आसपासचे नागरिक कचरा टाकत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून या गैरप्रकाराला तात्काळ आळा घालण्याची मागणी होत आहे.
खडेबाजार मार्गावर शितल हॉटेल नजीक एक हिंदू मंदिर आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी...