उत्तर प्रदेशची बेळगावात पुनरावृत्ती करण्याचा हा डाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुलडोझर चालून भूमाफियांना जमीनदोस्त केले आहे. त्यांनी तिकडे भूमाफियांना संपविले तर इकडे बेळगावात शेतजमिनी हडप करण्याद्वारे भूमाफियांचा शिरकावा होण्याची शक्यता आहे, असे परखड मत मराठा...