युक्रेन -रशिया युद्धामुळे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी राज्यातील स्वायत्त विद्यापीठांमध्ये सरकारच्या सूचना व नियमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष व कोड युनिकचे (कर्नाटकातील...