वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले बेळगाव जिल्ह्यातील 17 विद्यार्थी युद्धाचा भडका उडालेल्या युक्रेनमध्ये अद्यापही अडकून पडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली आहे.
शहरात आज सकाळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी युक्रेनमध्ये अद्याप अडकून पडलेल्या बेळगाव जिल्ह्यातील 19 विद्यार्थ्यांपैकी...
गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्री लिमिटेड या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या फ्लोट ग्लास (फ्लोट काच) उत्पादक कंपनीने स्वदेशी बनावटीच्या फ्लोट ग्लासची वाढती मागणी लक्षात घेऊन देशातील सर्वात मोठा फ्लोट ग्लास प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले आहे. बेळगावच्या कणगला औद्योगिक...
कोरोना व अन्य कारणामुळे गेल्या 2021 -22 या आर्थिक वर्षात शहरातील मिळकतींची घरपट्टी वाढविण्यात आली नव्हती. मात्र आता कर्नाटक सरकारने जानेवारी 2021 मध्ये काढलेल्या वटहुकुमानुसार शहरातील मिळकतींची घरपट्टी 3 ते 5 टक्के वाढणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ज्या-ज्यावेळी मुद्रांक...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...