मलप्रभा बॅक टू परफॉर्मन्स…

बेळगावची होतकरू क्रीडापटू मलप्रभा जाधव हिने कुराश असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हरियाणा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुराश अजिंक्यपद स्पर्धेतील 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. एशियन मेडल मिळवल्या काही काळासाठी दुखापतीमुळे दूर राहिलेली मलप्रभा जाधवने पुन्हा जोरदार मुसंडी मारत पदकांची कमाई करायला सुरुवात केली आहे. हरियाणा येथील राष्ट्रीय स्पर्धेत मलप्रभा जाधव हिने पाच लढतींमध्ये … Continue reading मलप्रभा बॅक टू परफॉर्मन्स…