लाठी ऐवजी पोलिसांच्या हातात आता माईक

बेळगाव शहर पोलिस आता एका नव्या भूमिकेत दिसत आहेत. चक्क लाठी बाजूला ठेवून हातातील माईकद्वारे कोरोना आणि रहदारी नियमांसंदर्भात जनजागृती करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. गुन्हेगारांना सुतासारखे सरळ करणारी लाठी आणि पोलीस यांचे नाते अतूट आहे. हातात लाठी -काठी नसलेला पोलीस खरंतर खऱ्या अर्थाने पोलीस वाटत नाही. तथापि आपल्या या प्रतिमेला बेळगाव शहर पोलिसांनी … Continue reading लाठी ऐवजी पोलिसांच्या हातात आता माईक