19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Monthly Archives: January, 2022

बेळगावात बोरलिंगय्या यांचे ‘राज’ सुरू

बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची तडकाफडकी बेंगलोरला बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस आयुक्त म्हणून डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची नेमणूक करण्यात आली आहे. नूतन पोलीस आयुक्त म्हणून आज शनिवारी सायंकाळी डॉ. बोरलिंगय्या यांनी आपल्या अधिकार...

जुने बेळगावजवळील अपघातात युवक ठार

दुचाकी दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बी एस येडीयुरप्पा रोडवर घडली आहे.शुक्रवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान जुने बेळगाव नाक्याजवळ ओल्ड पी बी रोडवर हा अपघात झाला आहे. ओमकार लक्ष्मण गडकरी वय...

म. ए. समितीवर बंदी घालणे सोपे नाही!

महाराष्ट्र एकीकरण समितीवर राज्यात बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत असली तरी महाराष्ट्र एकीकरण समितीची एकंदर रचना पाहता तिच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेणे तितके सोपे नाही. समिती ही ना राजकीय पक्ष आहे ना नोंदणीकृत संघटना, त्यामुळे तिच्यावर बंदी घालणे...

बेळगावच्या जवानाचा राजस्थानात अपघाती मृत्यू

राजस्थानमधील मद्रास रेजिमेंटच्या मिलिटरी कॅम्प येथे काल शुक्रवारी रात्री झालेल्या रस्ते अपघातात बेळगाव तालुक्यातील इदलहोंड गावाचे जवान बाळाप्पा तानाजी मोहिते (वय 32) हे मृत्युमुखी पडले. अलीकडेच हवालदार हुद्यावर बढती मिळालेल्या मयत बाळाप्पा मोहिते यांची राजस्थान येथील मद्रास इंजीनियरिंग रेजिमेंट येथे...

‘अंकुर’तर्फे गतिमंद मुलांसाठी विविध स्पर्धा

शहरातील अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या शाळेतर्फे सावित्रीबाई फुले समितीच्या सहयोगाने येत्या 24 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये गतिमंद मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले उद्यान, गुरुवार पेठ (मिलेनियम गार्डन समोर), टिळकवाडी येथे या स्पर्धा...

‘अंकुर’मुळे गतिमंद मुलांच्या कलागुणांना मिळतोय वाव

गतिमंद मुलांना शिक्षणाबरोबरच दररोजच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे ज्ञान देण्यासाठी अंकुर स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन या शाळेतर्फे मुलांना वर्षभर नवे धडे देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 'स्वतःचे काम स्वतः करावे' हा मंत्र त्यांना आगामी वर्षभरात शिकवण्याचा निर्णय...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !