19 C
Belgaum
Wednesday, March 22, 2023
 belgaum

Monthly Archives: January, 2022

समाजात ज्ञानाचा निरांजन प्रज्वलीत करणारा साहित्यिक अनिल अवचट : डॉ. आनंद मेणसे*

आयुष्य हे आपल्याला एकदाच येतं. हे आयुष्य सर्वगुणसंपन्न कसं करता येईल ; माणसाने नवनवं जीवनात शिकत राहून परिपक्व होण्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहेत. वेगवेगळ्या विषयांचे चौफेर ज्ञान घेण्याची लालसा प्रत्येकांच्या अंतःकरणात निर्माण व्हायला हवी. आजच्या काळात जगत असताना...

भारतीय तटरक्षक दलात भरती सुरू

भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 80 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची...

12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, CISF मध्ये 1149 जागा रिक्त

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची...

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; 220 रिक्त पदांची नवीन भरती

बॅंकेत नोकरीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदाच्या 220 जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र अससणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची...

ओल्ड पी बी रोड रेणुकादेवी मंदिरात चोरी

बेळगाव शहरांमधली मंदिर पुन्हा एकदा चोरट्यांनी टार्गेट केली असून ओल्ड पी पी रोड समर्थ नगर क्रॉस येथील श्री रेणुका मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारतअडीच लाखांहुन अधिक किंमतीचे दागिने पळवले आहेत.यात देवीचा चांदीचे मुकुट किरीट सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांचा समावेश...

लूटमार करणारे अटकेत-एपीएमसी पोलिसांची कारवाई

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अपहरण करून  लूटमार करणाऱ्या तीन जणांना बेळगाव मधून तर पाच जणांना गोव्या मधून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुबळी येथील रविकिरण नागेंद्र भट यांनी बेळगावच्या एपीएमसी पोलीस स्थानकात...

केरळसारखे शहाणपण कर्नाटक कधी दाखवणार?

भाषिक अल्पसंख्यांक व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत असे भाषिक अल्पसंख्यांक आयोग सांगतो. कर्नाटकाच्या सीमाभागात अडकलेल्या मराठी भाषिकांना हे अधिकार मिळत नाहीत याचे असंख्य पुरावे आहेत. दरम्यान याच धर्तीवर केरळ मध्ये अडकलेल्या कन्नड भाषिक अल्पसंख्यांक यांना मात्र केरळ सरकार त्यांचे...

‘मी जागेवरच राजीनामा देतो’….रमेश जारकीहोळी

गोकाक मतदारसंघाचा विकास न झाल्यास जागेवरच आमदारकीचा राजीनामा देऊ, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार गोकाकमधील रस्त्यांचा विकास करत नसल्याचा खोटा आरोप केला. यासाठी मी तुम्हाला आव्हान देतो. रस्ता खराब असल्याचे सिद्ध झाल्यास...

31 जानेवारीपासून नाईट कर्फ्यू रद्द

कोविड स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीचे ठळक मुद्दे नागरिकांना दिलासा देणारे आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे आणि सक्रिय प्रकरणांची संख्या कमी होत आहे.यामुळे नाईट कर्फ्यु मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉस्पिटलायझेशनची संख्या 2...

मंत्रिमंडळावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाही: सतीश जारकीहोळी

सीएम बोम्मई, ज्यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नाही, त्यांनी मंत्री आणि आमदारांची चावी आपल्या हाती ठेवली नाही ,” केपीसीसीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अशा शब्दात मुख्यमंत्री महोदय यांची खिल्ली उडवली आहे. सीएम बोम्मई यांनी पूर्ण केलेल्या सहा महिन्यांबद्दल बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी...
- Advertisement -

Latest News

नितीन गडकरी यांना धमकी हिंडलगा कारागृहातून, नागपूर पोलीस बेळगाव कडे रवाना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !