बेळगावातही होणार वैमानिक प्रशिक्षण केंद्रे

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हुबळी येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र मंजूर केलेल्या ट्विटचा अर्थ बेळगावातील केंद्र हुबळीला स्थलांतरित झाले असे नाही, असे स्पष्टीकरण देताना बेळगाव येथे देखील एप्रिल महिन्यापासून दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्रांचे कामकाज सुरू होणार असल्याची माहिती सांबरा अर्थात बेळगाव विमानतळ प्राधिकरणाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली आहे. केंद्र सरकारने देशातील पाच विमानतळांवर सहा … Continue reading बेळगावातही होणार वैमानिक प्रशिक्षण केंद्रे