Daily Archives: Jan 30, 2022
बातम्या
पोलीस गाडीची उचल झाली मात्र दंडाचे काय?
नो पार्किंग झोन मध्ये लावलेल्या किंवा रहदारीला अडचण ठरलेल्या गाड्यांची उचल करणाऱ्या पोलिसांना चक्क पोलिसांच्या गाडीला टो लावून उचल करण्याची वेळ बेळगाव शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार येथे आली होती.
खडे बाजार मध्ये पोलिसांची गाडीची उचल पाहून अनेक जण...
बातम्या
अनियोजित संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे बेळगावच्या व्यवसाय क्षेत्रावर अडचणींचा डोंगर
गेल्या काही वर्षांपासून कोव्हिड-१९ च्या धोक्यामुळे निर्बंधांमुळे बेळगावला भेट महाराष्ट्र आणि गोव्यासारख्या राज्यातील ग्राहकांनी थांबविले आहे. बाहेरील ग्राहकांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. दररोज किमान ५० हजार रुपयांची उलाढाल करणारी व्यक्ती आता दररोज १ ते २००० रुपयांपेक्षा...
बातम्या
शाळकरी मुलांनी जमविला एका मुलीच्या वैद्यकीय मदतीसाठी निधी
अनन्या घाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमधील २५ विद्यार्थ्यांच्या गटाने दिवाळीतील कलाकुसरीच्या वस्तू, कंदील आणि सजावटीचे दिवे बनवले, शहरातील विविध ठिकाणी त्यांचे मार्केटिंग केले आणि किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्ण शीतलवर उपचार करण्यासाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांची विक्री केली. हा...
बातम्या
बेळगावच्या इतिहासात हे होणार पहिल्यांदा
बेळगाव ची उद्यमबाग ही औद्योगिक वसाहत आपली एक वेगळी ओळख तयार करून आहे. या औद्योगिक वसाहतीच्या इतिहासात आगळीवेगळी कामगिरी करून दाखविण्याची किमया लिओ इंजिनिअर्स या कंपनीने केली आहे.उद्योजक आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या साठी सुद्धा ही किमया महत्त्वाची ठरणार असून याकडे...
बातम्या
उद्योगपती अरविंद रावसाहेब गोगटे यांचे निधन
बेळगाव चे प्रसिद्ध उद्योजक अरविंद रावसाहेब गोगटे व 78 यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मंगल गोगटे मुलगा माधव मुलगी धनश्री सून जावई व नातवंडे तसेच आनंद व शिरीष गोगटे हे दोन उद्योजक बंधू असा...
राजकारण
बेळगाव भाजप बाबत कारजोळ यांचे स्पष्टीकरण
माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि त्यांचे बंधू अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या विरोधात बेळगाव जिल्ह्याच्या भाजप नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्याना भेटून तक्रार केल्याची बातमी समोर असतानाच रविवारी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बेळगाव जिल्हा भाजप मध्ये दुमत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले...
बातम्या
समाजात ज्ञानाचा निरांजन प्रज्वलीत करणारा साहित्यिक अनिल अवचट : डॉ. आनंद मेणसे*
आयुष्य हे आपल्याला एकदाच येतं. हे आयुष्य सर्वगुणसंपन्न कसं करता येईल ; माणसाने नवनवं जीवनात शिकत राहून परिपक्व होण्यासाठी प्रयत्न करत राहणे आवश्यक आहेत. वेगवेगळ्या विषयांचे चौफेर ज्ञान घेण्याची लालसा प्रत्येकांच्या अंतःकरणात निर्माण व्हायला हवी. आजच्या काळात जगत असताना...
शैक्षणिक
भारतीय तटरक्षक दलात भरती सुरू
भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्टगार्डमध्ये 80 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. इंडियन कोस्टगार्डनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे.
त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची...
बातम्या
12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, CISF मध्ये 1149 जागा रिक्त
बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची...
शैक्षणिक
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; 220 रिक्त पदांची नवीन भरती
बॅंकेत नोकरीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदाच्या 220 जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र अससणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची...
Latest News
सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे
बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...