22.3 C
Belgaum
Monday, June 5, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 29, 2022

लूटमार करणारे अटकेत-एपीएमसी पोलिसांची कारवाई

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा एपीएमसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अपहरण करून  लूटमार करणाऱ्या तीन जणांना बेळगाव मधून तर पाच जणांना गोव्या मधून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हुबळी येथील रविकिरण नागेंद्र भट यांनी बेळगावच्या एपीएमसी पोलीस स्थानकात...

केरळसारखे शहाणपण कर्नाटक कधी दाखवणार?

भाषिक अल्पसंख्यांक व्यक्तींना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत असे भाषिक अल्पसंख्यांक आयोग सांगतो. कर्नाटकाच्या सीमाभागात अडकलेल्या मराठी भाषिकांना हे अधिकार मिळत नाहीत याचे असंख्य पुरावे आहेत. दरम्यान याच धर्तीवर केरळ मध्ये अडकलेल्या कन्नड भाषिक अल्पसंख्यांक यांना मात्र केरळ सरकार त्यांचे...

‘मी जागेवरच राजीनामा देतो’….रमेश जारकीहोळी

गोकाक मतदारसंघाचा विकास न झाल्यास जागेवरच आमदारकीचा राजीनामा देऊ, असे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांगितले. सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सरकार गोकाकमधील रस्त्यांचा विकास करत नसल्याचा खोटा आरोप केला. यासाठी मी तुम्हाला आव्हान देतो. रस्ता खराब असल्याचे सिद्ध झाल्यास...

31 जानेवारीपासून नाईट कर्फ्यू रद्द

कोविड स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली आहे.या बैठकीचे ठळक मुद्दे नागरिकांना दिलासा देणारे आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे आणि सक्रिय प्रकरणांची संख्या कमी होत आहे.यामुळे नाईट कर्फ्यु मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉस्पिटलायझेशनची संख्या 2...

मंत्रिमंडळावर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण नाही: सतीश जारकीहोळी

सीएम बोम्मई, ज्यांचे आपल्या मंत्रिमंडळावर नियंत्रण नाही, त्यांनी मंत्री आणि आमदारांची चावी आपल्या हाती ठेवली नाही ,” केपीसीसीचे अध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी अशा शब्दात मुख्यमंत्री महोदय यांची खिल्ली उडवली आहे. सीएम बोम्मई यांनी पूर्ण केलेल्या सहा महिन्यांबद्दल बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी...

अतिरिक्त तांदूळ पुरवठा होणार मार्च पर्यंत

सध्या कोरोनाचे संकट बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने शासनाने नियमावलीत काही प्रमाणात सूट दिली आहे.यामुळे केंद्र सरकारच्या बीपीएल शिधापत्रिका धारकांना वाढीव तांदूळ पुरवठा सुरू ठेवण्याची अंमलबजावणी यापुढेही सुरू राहणार की बंद होणार असा प्रश्न शिधापत्रिकाधारकातून उपस्थित करण्यात येत आहे. कोविड आणि...

जारकीहोळी बंधूंच्या विरोधात बेळगावचे भाजप नेते

बेळगावमधील भाजप आमदार आणि नेत्यांनी शुक्रवारी बेंगळुरूमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्यावर पक्षाच्या हिताच्या विरोधात जाण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार  दुर्योधन ऐहोळे, पी राजीव आणि महादेवप्पा...

नव्या इंजीनियरिंग कॉलेजना नाही परवानगी: व्हीटीयु

कर्नाटकात यापुढे नवीन इंजीनियरिंग कॉलेज ला परवानगी दिली जाणार नाही. असा आदेश व्हीटीयु विद्यापीठाने दिला आहे. कर्नाटकातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अनेक जागा प्रवेशविना रिक्त आहेत. इंजिनीअरिंग क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाल्यामुळे अनेक कॉलेजमध्ये प्रवेश झाले नाहीत. या परिस्थितीचा विचार करून यापुढे...

मंगळूर मिरज रेल्वे लवकरच

कर्नाटकातील किनारपट्टी भागाला राज्याच्या इतर भागात जोडण्यासाठी मंगळूर येथून नव्या तीन रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे आहे. यातील एक रेल्वे मंगळूर मिरज या मार्गासाठी असणार असून ती आर्सीकेरे हसन या मार्गे जाणार आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना मंगळूरला पोहोचणे सोयीचे...

तरीही डोंगराच्या पायथ्याशी भाविकांची गर्दी….

बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिर हे उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिर आहे जिथं दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.जानेवारी महिन्यात होणाऱ्या यात्रेत तर गर्दीचा महापूर असतो मात्र गेल्या दोन वर्षा पासून कोरोना मुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. श्री...
- Advertisement -

Latest News

काका कलघटगी यांचे निधन*

बेळगाव- समादेवी गल्ली येथील रहिवासी, मार्केटमधील प्रख्यात व्यापारी, वैश्य समाजातील जेष्ठ आणि सारस्वत बँकेचे माजी संचालक रत्नाकर उर्फ काका...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !