मनपा आयनॉक्स इमारतेचे उद्घाटन, तर हायटेक बसस्थानक लोकार्पण

बेळगाव महानगरपालिकेच्या नव्या आयनॉक्स इमारतीचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकासमोरील हायटेक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. महापालिकेच्या सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयाच्या आवारातच नवी प्रशासकीय आयनॉक्स इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी लोटण्यास आला होता. संसदेच्या इमारतीच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या इमारतीसमोर डॉ. … Continue reading मनपा आयनॉक्स इमारतेचे उद्घाटन, तर हायटेक बसस्थानक लोकार्पण