बेळगाव जिल्ह्यातील विधानपरिषदेचा निकाल नवीन समीकरणे जोडून गेला आहे मतदार राजा असतो हे दाखवून देणारा हा निकाल संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरला आहे.
अनेक संदेश देण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधानपरिषदेच्या दोन जागांच्या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्याच्या मतदाराने दिलेल्या निकालामुळे लोकशाही व्यवस्थेत...
बेळगावचे सुवर्ण विधानसौध हे यापूर्वी पांढरा हत्ती ठरले आहे. त्यापाठोपाठ बेळगावात भरविले जाणारे अधिवेशन ही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची एक प्रकारे सहल ठरली आहे. बेळगावात आत्तापर्यंत 9 अधिवेशने झाली असून त्यातून कांहीच निष्पन्न झालेले नाही. मात्र अधिवेशनासाठी आत्तापर्यंत तब्बल जवळपास...
भाषिक अल्पसंख्यांक म्हणून कर्नाटकात सीमावासीयांवर प्रचंड अन्याय होत आहेत. मराठी भाषिकांना अपमानाची वागणूक मिळत आहे. असे असताना भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे बेळगाव येथे असणारे कार्यालय चेन्नईला हलविण्याचा घाट रद्द करावा. भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मराठी भाषिकांना योग्य तो न्याय द्यावा. या...
मागील वेळी विधानपरिषदेत प्रथम प्राधान्याने निवडून आलेल्या भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना यावेळी हार पत्करावी लागली. भाजपने यावेळी प्रथम प्राधान्याने आपला उमेदवार निवडून येईल असे जाहीर केले होते. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला आहे तर काँग्रेस पाठोपाठ दुसऱ्या प्राधान्याने अपक्ष...
विधानपरीषद निवडणूकीत विजयामुळे जारकीहोळी बंधूंचे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. शिवाय चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघे सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी हे विधानपरीषद सदस्य झाले...