घरातील मंडळी परगावी लग्नासाठी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी काल रात्री घराचा दरवाजा फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशा सुमारे 12 लाख रुपयांच्या ऐवजाची धाडसी चोरी केल्याची घटना तारीहाळ गावात आज सकाळी उघडकीस आली.
तारीहाळ (ता. जि. बेळगाव) गावातील श्री...