जुने बेळगाव नाका व बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथील दारूची दुकाने तात्काळ बंद करावीत तसेच चोरट्या मार्गाने सुरू असलेली गांजा आदी अंमली पदार्थांची विक्री थांबवावी, अशी मागणी जुने बेळगाव वासीयांनी केली आहे. त्यानिमित्ताने जुने बेळगाव नाका परिसर चर्चेत आला...
बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी रायबाग येथे झालेल्या एका मेळाव्यामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. याप्रकारे काँग्रेसमधून निजदमध्ये गेलेले कुडची आता पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
रायबाग येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के....
'मंत्री येति गावा तोचि दिवाळी -दसरा' या उक्तीची प्रचिती आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आता बेळगावकरांना येऊ लागली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्रीगण व मान्यवर बेळगावात येणार असल्यामुळे सध्या रस्ता दुरुस्तीसह अन्य विकास कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत.
राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन...
विधान परिषदेच्या 25 जागांसाठीच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठे आमिष दाखविले जात असल्यामुळे आत्तापर्यंतची राज्यातील ही सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणाऱ्या विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्यांसाठी उमेदवार प्रत्येक मतासाठी 25 ते 60...
गेल्या कांही महिन्यांपूर्वी झालेल्या बेळगाव लोकसभा पोट निवडणुक खर्चासाठी असलेल्या 8 कोटी 69 लाख 80 हजार रुपये इतक्या सरकारी निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून याला जबाबदार दांडेली आणि बेळगावच्या तहसीलदारांवर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी मुडलगीचे आरटीआय कार्यकर्ता...
जुने बेळगाव नाका व बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथील दारूची दुकाने तात्काळ बंद करावीत तसेच चोरट्या मार्गाने सुरू असलेली गांजा आदी अंमली पदार्थांची विक्री थांबवावी, अशी मागणी जुने बेळगाव येथील समस्त नागरिक आणि महिलावर्गाने मोर्चाने केली आहे.
जुने बेळगाव येथील...
'वाचल्यामुळे ज्ञान वाढते तर न वाचल्यामुळे अज्ञान वाढते .चांगली पुस्तके ही आपली गुरू आहेत. पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो . मच्छ गावात अनंत लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 48 वर्षांपूर्वी ज्या वाचनालयाचे रोपटे लावले त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.' असे...
ऑटोरिक्षातून आलेल्या अती मद्यप्राशन केलेल्या युवकांच्या एका टोळक्याने शहरातील सम्राट अशोक चौक येथे मारामारी करून धिंगाणा घातल्याची आणि या युवकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांपैकी एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याची घटना काल रविवारी रात्री घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, काल...