ओमिक्रॉन- कोरोनाचा नवीन व्हेरियंट आणि घसा बसणे

कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन – Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने ‘Variant of Concern’ म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे. या विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनची यादी एवढी मोठी आहे की, एका शास्त्रज्ञांनी त्याचं … Continue reading ओमिक्रॉन- कोरोनाचा नवीन व्हेरियंट आणि घसा बसणे