खानापूरच्या दुर्गम भागासाठी सोनाली सरनोबत ठरताहेत मसीहा

पेशाने डॉक्टर,सामाजिक कार्यकर्तीचा पिंड आणि समाजाच्या अडी अडचणींना धावून जाण्याची वृत्ती यामुळे गेल्या काही काळात डॉ. सोनाली सरनोबत हे एक नवे नेतृत्व उदयास आले आहे. आपल्या कामांच्या धडाक्याने त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जनतेच्या मनात छाप पाडण्यात त्या यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. बेळगाव आणि परिसरात त्या आपल्या वैद्यकीय सेवा आणि सामाजिक … Continue reading खानापूरच्या दुर्गम भागासाठी सोनाली सरनोबत ठरताहेत मसीहा