महाराष्ट्र, केरळमधून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी आवश्यक

आफ्रिकेत आफ्रिकेत कोरोनाचा व्हायरंट घातक होत असल्याच्या पाश्वभूमीवर अनेक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोनाच्या दोन लसी बंधनकारक केल्या आहेत तर महाराष्ट्र, केरळमधून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी आवश्यक आहे.खबरदारीचा उपाय म्हणून, कर्नाटकाने केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोविड चाचणी अनिवार्य केली आहे,असे शनिवारी जाहीर करण्यात आले. धारवाड, म्हैसूर आणि बेंगळुरू येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन ओमिक्रॉन प्रकार तसेच … Continue reading महाराष्ट्र, केरळमधून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी आवश्यक