'बेळगाव महाराष्ट्रात आणा' असा दिखाऊ ठराव करण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील वार्षिक दिखाऊ कार्यक्रम बंद करावा आणि बेळगावातील मराठी माणसांच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करावा. भाषिक विविधतेतील सुंदरता न जपता मराठी माणसांवर बेळगावात कर्नाटक राज्याच्या...
Marriage Certificate किंवा लग्नाचं प्रमाणपत्र न घेतल्यानं अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येतात. ते कसं मिळवायचं, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सगळ्या प्रश्नांची उत्तरं...
आपल्या पद्धतीने लग्न प्रमाणपत्र चवाट गल्ली बेळगाव येथील सुनील जाधव सेवा केंद्रातून मिळवा. विवाह नोंदणी प्रमाणपत्र...
दोन डोस अथवा आरटी -पीसीआरची सक्ती-महाराष्ट्र, केरळ आणि गोवा राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे असेल.
तसेच याच्या तपासणीसाठी 23 आंतरराज्य आणि आंतरजिल्हा तपासणी नाके स्थापण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार...
कॅम्प येथील सेंटपॉल्स स्कूलतर्फे आयोजित 54 व्या फादर एडी स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील रोमहर्षक अंतिम लढतीत सेंटपॉल्स शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा पेनाल्टी शुटआऊटवर 4-2 असा पराभव करून फादर एडी चषक हस्तगत केला.
सेंट पॉल्स होस्टेल मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील...
नव्या कोरोना विषाणू व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा लाॅक डाऊन जारी करण्याची शक्यता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. सरकारने राज्यात लाॅक डाऊन जारी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे.
'ओमिक्राॅन' या कोरोना...
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना च्या नव्या ओमीक्रॉन या विषाणू नंतर संपूर्ण जगातच पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारनेही कोरोनाच्या नव्या विषाणूची गंभीर दखल घेत विशेष मार्ग सूची जारी केली आहे.
राज्य सरकारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या नव्या विषाणू...
बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथे अलीकडेच स्मार्ट सिटीच्या रस्त्यावर पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्शाने एका कुत्र्याचा मृत्यू झाला. आता कोल्हापूर सर्कल येथे स्मार्ट पथदीपाच्या खांबामधील थेट बाहेर डोकावणारी जिवंत विद्युत तार मृत्यूचा सापळा बनू पहात आहे.
शिवबसवनगर येथील केपीटीसीएल समुदाय भवनानजीकच्या...
बेळगाव शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्यांच्या एज्युकेशन फाॅर नीडी या सेवाभावी शाखेच्या माध्यमातून शहरातील 166 गरीब गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एकूण 19 लाख 75 हजार रुपये इतके शैक्षणिक शुल्क भरण्यात येणार असून आज त्याचा शुभारंभ करण्यात आला....
काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आलेल्या नरेगासह अन्य योजनांमुळे सर्व ग्रामपंचायती सशक्त झाल्या असून ग्रा. पं. सदस्य अर्थात मतदार शहाणे झाले आहेत. आता सर्वांनाच सत्तेत बदल हवा आहे. त्यामुळे निश्चितच आमचे उमेदवार विजय होतील, असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे...
बेळगाव शहरातील ओल्ड पी. बी. रोड वरील धारवाड नाकानजीक एका दारू दुकानांमध्ये रविवारी रात्री दारू पिण्यासाठी आलेल्या दोन मित्रांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान एका युवकाच्या खुनामध्ये झाल्याची घटना रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
सुरज नंदकुमार गौंडाडकर वय 23...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...