दारूच्या नशेत झालेल्या मारहाणीत एका युवकाचा खून झाल्याची घटना जुना धारवाड रोड जुने बेळगाव येथे घडली आहे.मयत युवकाचे नाव सुरज गौडंवाडकर वय 23 रा जुने बेळगाव असे असून या घटनेने या भागात खळबळ माजली होती.
रविवारी रात्री दहाच्या दरम्यानच्या ही घटना...
जगभरात भीती घातलेल्या कोरोनाचा नवीन घातक व्हेरियंट ओमीक्रॉन च्या पाश्वभूमीवर सरकार हडबडून जागे झाले आहे आणि राज्यांच्या सीमा सीलबंद करण्याचे काम चालू झाले आहे.दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता लोकं व्यवसाया निमित्त कार्यक्रमा निमित्त कामा निमित्त...
कुद्रेमानी येथील गृहस्थाने लग्नात सापडलेला तीन तोळे सोन्याचा दागिना परत करत प्रामाणिक पणा दाखवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.तीन तोळे सोन्याचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत दिल्याबद्दल त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
समर्थ नगर बेळगाव येथील नागेश ज्योतिबा गावडे यांचे तीन तोळे...
ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात घातलेल्या धुमाकूळाच्या पाश्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने सीमेवरील जिल्ह्यात हाय अलर्ट दिला आहे.याच पाश्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी वेंकटेश कुमार यांनी रविवारी निपाणी जवळील कोगनोळी चेक पोस्टला भेट दिली.
राज्य सरकारच्या नवीन कोविड नियमावलीनुसार विमान बस रेल्वे...
तृथीयपंथीयांचे स्वयंरोजगार" या विषयावर 3 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कॅनरा बँक सेल्फ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ऑटो नगर, बेळगाव यांनी महिला व बाल विकास विभाग, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित केले होते.
तृतीयपंथी यांना सबसिडीवर असलेल्या आकर्षक...
किती गरीब आहेत?’ या प्रश्नाचे उत्तर देते भारताचा राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक.25.01 टक्के लोकसंख्या बहुआयामी गरीब म्हणून ओळखते आणि बेळगाव जिल्ह्यासाठी हे मूल्य 12.26% आहे.बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक बहुआयामी गरिबीची घटना आणि तीव्रता दोन्ही प्रतिबिंबित करतो.
हे उत्पन्न किंवा उपभोगावर आधारित...
रमेश जारकीहोळी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा विश्वासघात केलाय असं लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तेंव्हा का म्हटलं नाही असा सवाल भाजप नेते मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी विचारला आहे.
बेळगावात विधान परिषद निवडणुकीत प्रचाराला आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान...
के एल ई हॉस्पिटल रोडपासून ते धर्मवीर संभाजी महाराज चौकापर्यंतच्या संपूर्ण भागावर आता नवीन नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात आले आहेत.
लिंगराज कॉलेज रोडवरील हॉटेल पवन नंतर 100 मीटर पेक्षा कमी अंतरावर नो पार्किंगचा बोर्ड लावण्यात आला आहे.पोलिसांच्या या एकतर्फी निर्णयामुळे
डॉ.बी.आर.आंबेडकर...
ओमिक्रॉनची जातीच्या रोगाच्या संसर्गामुळे राज्य चिंतेत आहे, बेळगाव सीमेवर हाय-अलर्ट जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रातून राज्याच्या सीमेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील प्रवाशांचा महामार्गावरून द्वारे माग काढला जातो. बेळगाव-महाराष्ट्र राज्यांना जोडणाऱ्या बाची चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात...
दक्षिण मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 81 जागांसाठी भरती सुरू-दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 81 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...