बेळगाव शहराच्या 24 तास पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ऑनलाइन बिल भरणा सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ती नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे.
आता पाण्याचे ऑनलाईन बिल भरण्यासाठी ग्राहकांना https://belgaviwatersupply.org/ येथे लाॅगऑन करावयाचे आहे. त्याचप्रमाणे बिल भरण्यासाठी नेट बँकिंग/ यूपीआय/ वॉलेट अथवा कार्ड...
विधान परिषद निवडणुकीचे आव्हान स्वीकारणाऱ्या माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या विजयासाठी खानापुर तालुक्यात झंझावती प्रचार दौरा केला.
दररोज एका तालुक्यात प्रचार दौरा करणार्या आमदार रमेश जारकीहोळी यांनी काल गुरुवारी खानापूर तालुक्यात प्रचाराचा...
विधान परिषद निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सक्त सूचना विधान परिषद निवडणुकीच्या निरीक्षक वरिष्ठ आयएएस अधिकारी एकरूप कौर यांनी केली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज शुक्रवारी आयोजित विधान परिषद निवडणुकीसाठी नियुक्त...
विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या गेल्या मंगळवारी शेवटच्या दिवशी समर्थकांच्या गर्दीमुळे शहरातील सरदार्स मैदान व सीपीएड मैदाना कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी उठविलेल्या आवाजाची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी मैदानांच्या स्वच्छतेचा आदेश दिल्यामुळे कचरा काढून मैदाने स्वच्छ करण्यात...
खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमधील अनेक धंदे आणि व्यवसायांमध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेला 'खानापूर बंद' 100 टक्के यशस्वी झाला. बंदसह व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी...
शाळा-महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे बेळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोलमडलेली बससेवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून तात्काळ सुरळीत करण्यात यावी आणि आवश्यक ठिकाणी अतिरिक्त बसेसची सोय करावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या...
अलीकडे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर...
बेळगाव शहर कर्नाटक सरकारच्या येत्या 13 ते 23 डिसेंबर 2021 या कालावधीत होणाऱ्या 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज होत आहे. अधिवेशन काळात नेतेमंडळी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, सर्वकांही सुरळीत पार पडावे यासाठी जिल्ह्यातील अधिकारीवर्ग 'ओव्हर टाईम'...
कर्नाटक उच्च न्यायालयाने बेंगळुरूचे पोलीस आयुक्त कमल पंत, डीसीपी एम एन अनुचेथ आणि कब्बन पार्क इन्स्पेक्टर बी मारुती यांच्या चौकशी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 166 अ अन्वये एफआयआर न नोंदवल्याबद्दल चौकशी करण्याच्या दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला...
काँग्रेसने राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेऊन कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. घटनेच्या कलम ३५६ मधील तरतुदींचा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी अहवाल पाठवावा आणि विविध आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली न्यायालयीन चौकशीचे...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...