24.9 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Nov 23, 2021

विमानतळासाठी बेळगाव सिटीझन कौन्सिलचा ‘रेल कार’चा प्रस्ताव

बेळगाव विमानतळ हे अलीकडे देशातील महत्त्वाच्या शहरांना जोडले गेले असून प्रवासी संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तेंव्हा विमानतळ ते बेळगाव शहरादरम्यान 'रेल कार' सेवा सुरू केल्यास ती प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरेल, असा प्रस्ताव सिटिझन्स कौन्सिल बेळगावतर्फे केंद्रीय नागरी विमान वाहतूक...

जिल्ह्यातील ‘या’ वीर जवानाला मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’

जम्मू -काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या 27 नोव्हेंबर 2018 रोजी जीवाची पर्वा न करता दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करून शहीद झालेल्या बुदिहाळ (ता. निपाणी) जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' हा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे....

खानापूर तालुका समितीमध्येही एकीचे वारे

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकीच्या धर्तीवर खानापूर तालुका समितीमध्ये एकीचे वारे वाहू लागले आहेत. समितीतील दुभंगलेल्या दोन गटात एकीची चर्चा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्या संदर्भातील बैठकीसाठी येत्या सोमवारपर्यंत तारीख निश्चित केली जाणार आहे. खानापूर महाराष्ट्र एकीकरण...

विवेकराव पाटील यांचा लखन जारकीहोळीना पाठिंबा

बेळगाव बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागासाठी आज मंगळवारी अर्ज भरणाऱ्या शेवटच्या दिवशी 9 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी आणि काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी या दोघांनी शक्ती प्रदर्शनासह तर भाजपचे महांतेश कवटगीमठ आणि आपचे उमेदवार...

बेळगावात 9 जाने. रोजी जंगी कुस्ती मैदान

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगावतर्फे येत्या रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी आनंदवाडी कुस्ती आखाडामध्ये कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानामध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या दहा क्रमांकाच्या कुस्त्या पुढील प्रमाणे आहेत. 1) नागराज बसनोडी कर्नाटक केसरी विरुद्ध संतोष...

बेळगाव आगाराला दीड वर्षात इतक्या कोटींचा फटका!

महाराष्ट्रात बस सेवा बंद असल्याने वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव आगाराला दीड वर्षात 27 कोटींचा फटका बसला असून सध्या दिवसाकाठी जवळपास 6 लाख रुपयांवर पाणी सोडावे लागत आहे. बेळगाव आगारातून महाराष्ट्रात रोज 85 बसेस धावतात. त्यातून परिवहन मंडळाला दिवसाकाठी 10...

राजकीय घराणेशाही : युवा नेते होताहेत निराश

विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्या नातलगांना ढकलण्याचा आमदारांचा कल सातत्याने अखंड सुरूच आहे. उत्तर कर्नाटकामध्ये तर सोमवारी हा प्रकार जणू सार्वत्रिक झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये बीदरमधील भीमनगौडा पाटील, रायचूरमधील शरणेगौडा...

नगरसेवकाची देवेंद्र फडणीस यांच्याकडे मागणी

सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात येत नाहीत. त्यासाठी वारंवार आंदोलने करावी लागतात. पोलिसांकडून मराठी भाषिकांवर दडपशाही केली जात आहे. त्यामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारला सांगून कन्नडसक्ती दूर करण्यात यावी, अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष...

जयंत पाटील बेळगाव भेट

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल सोमवारी रात्री बेळगावला धावती भेट दिली.मध्यवर्ती समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या कन्येच्या विवाह स्वागत समारंभास ते उपस्थित होते.यावेळी ओरिएंटल शाळा सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावताना त्यानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांसोबत बेळगाव...

बेळगाव शहर शिक्षकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव शहर शिक्षकांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन शनिवार ता, 18 रविवार ता, 19 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात टिळकवाडी माध्यमिक शारीरिक...
- Advertisement -

Latest News

शासकीय कार्यालयांच्या बहुमजली इमारतीच्या बांधकामासाठी पाहणी

बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !