कर्नाटक सरकारच्या बेळगाव हलगा येथील सुवर्ण सौध मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. या अगोदर फक्त बेळगावात अधिवेशन घ्यायचे निश्चित झाले होते मात्र तारीख ठरली नव्हती.
13 डिसेंबर पासून दहा दिवसाचे अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.2018 पासून बेळगाव...
कर्नाटकातील शेतकरी आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार आज मागे घेण्यात आलेल्या तीन वादग्रस्त शेती कायद्यांना विरोध करत होते, ते आता कर्नाटकातील जमीन सुधारणा कायदा आणि एपीएमसी कायद्यात सुधारणा रद्द करण्याची मागणी करणार आहेत.
तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे रद्द करण्यावर...
बेळगाव ते कराड या संकेश्वर, निपाणी मार्गे जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीला प्राधान्य देण्याबरोबरच अन्य विविध मागण्यांचे निवेदन बेळगाव चेंबर ऑफ इंडस्ट्रीजतर्फे (बीसीसीआय) आज शुक्रवारी नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आले.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष रोहन जुवळी यांच्या...
ती नवे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय फार पूर्वीच घ्यावयास हवा होता. तथापि कांहीही असो आता हे कायदे मागे घेण्यात आले असून हा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसह सर्वांचाच ऐतिहासिक विजय आहे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या...
अन्याय हालगा -मच्छे बायपास रस्ता रद्द करावा, या आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी आज पावसामुळे शेतात साचलेल्या पाण्यात बसून आगळ्या पद्धतीने ठिय्या आंदोलन केले.
बेळगाव शहर परिसरातील पावसाळी वातावरण आणि नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसामुळे हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम तूर्तास स्थगित...
'मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले' असे म्हंटले जाते. याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. यातील 'अटक' हे किल्ल्याचे नांव असून जो पाकिस्तान व्याप्त पंजाब प्रांतात आहे. दीपावली निमित्त या अटक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती शहरातील भांदूर गल्ली येथील स्वराज्य...
संरक्षण खात्याच्या मालमत्ता अधिकाऱ्यांनी येत्या रविवार दि. 21 नोव्हेंबर रोजी युनियन जिमखाना लिमिटेड खाली करून त्यावर कब्जा मिळवण्यासाठी मदत करण्याची विनंती आज शुक्रवारी एका पत्राद्वारे पोलिस आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान जिमखान्याचा दावा कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित असून येत्या 23...
व्यस्त आणि गोंगाट पूर्ण रहदारी टाळण्यासाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील काम करणारे अनेक व्यवसायिक आपल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी आता आठवड्यातून एखाद दुसरा दिवस सायकलवरून जाणे पसंत करत आहेत. तथापि मुख्य रस्त्यांशेजारील सायकल ट्रॅकवर झालेले विक्रेत्यांचे व बेकायदा पार्किंगचे अतिक्रमण त्यांच्यासाठी अडथळ्याची...
हेस्काॅमकडून तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे येत्या रविवार दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील कांही भागांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.
शहरातील वीज पुरवठा खंडित केल्या जाणाऱ्या भागांमध्ये कणबर्गी, उद्यमबाग, नेहरूनगर, श्रीनगर...
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील दुर्लक्षित घरांमध्ये आता विजेचा दिवा पेटणार असून राज्य शासनाने शेतातील घरांसाठी प्रकाश योजना राबविण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी सर्वेक्षण कार्य हाती घेण्याची सूचना शासनाने वीज वितरण कंपनीला केली आहे.
प्रायोगिक पातळीवर हुबळी वीज वितरण कंपनी...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...