कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारला ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहने आणि नाईट क्लबवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मशिदींमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत गिरीश भारध्वाज यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. ध्वनिप्रदूषणावरील कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची...
गेल्या चार वर्षातील सातत्यपूर्ण अत्युत्तम कामगिरीबद्दल हालगा, बेळगाव येथील नामवंत होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिला भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट ॲथलीटसाठी असणारा 'संस्थात्मक पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
गेली चार वर्षे क्रीडा...
निवडणूका आल्या की सत्तेचे गाजर खाण्यासाठी आमिषाच्या मधाचे बोट मतदारांना दाखवण्यात येते. आता बेळगावात विधान परिषदेची निवडणूक तोंडावर आलेली असताना, सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पैश्याच्या थैल्या ढिल्या केल्या आहेत. मतदारांना गाठून मलाच मत दे..अशी आर्जव करत मतदारांचे उंबरे झिजवत आहेत.
बेळगाव...
निवडणुकी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. निवडणुकीच्या बाबतीत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेऊन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व काही सुरळीत झाले पाहिजे. यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक तत्परतेने कार्य करावे, अशी सक्त सूचना नूतन जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी दिली.
विधान...
न्यायालयाच्या आदेशालाही न जुमानता हालगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात राज्य सरकारसह अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी सध्या 'हम करे सो कायदा याप्रमाणे वागत' असून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि हा बायपास रस्ता रद्द करण्यासाठी आता विरोधी पक्षानेच पुढाकार घ्यावा आणि यासाठी...
कर्नाटक सरकारच्या येत्या डिसेंबरमध्ये बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी प्रताप रेड्डी यांनी आज सुवर्ण विधानसौध इमारतीला भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्थेबाबत स्थानिक पोलिस अधिकार्यांशी चर्चा केली.
सुवर्ण विधानसौध इमारतीतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासह इमारतीचा...
गेल्या कांही दिवसापासून बेळगाव तालुक्यात अवकाळी पावसाचे सावट कायम असताना काल मंगळवारी दुपारीनंतर हजेरी लावणाऱ्या पावसाने सायंकाळी उग्र रूप धारण केले. परिणामी ऐन सुगीच्या हंगामात हजारो एकर जमिनीतील भात पीक पाण्यात बुडाल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून...
कर्नाटक राज्यातील सरकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना यापुढे कोणतीही वैद्यकीय चिकित्सा कॅशलेसद्वारे करून घेता येणार आहे. या सुविधेमुळे बिलाची रक्कम परत मिळण्यास होणारा विलंब दूर होणार असून सरकारच्या या निर्णयाचे सरकारी कर्मचाऱ्यातून स्वागत केले जात आहे.
सदर योजनेचा लाभ राज्यातील...
बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये गैरव्यवहार झाला असल्यामुळे ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांसह निवडणूक रिंगणातील कांही उमेदवार अशा 14 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
बेळगाश महापालिका निवडणुकीप्रसंगी मतदान...
कर्नाटक राज्यातील महसूल खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या तालुक्यांमधील शासकीय कार्यालय असणाऱ्या इमारतींना 'मिनी विधानसौध' या नांवानेच ओळखले जात होते. मात्र आता राज्य सरकारने हे नांव बदलले असून 'तालुका प्रशासन सौध' असे नामकरण करण्यात आले आहे.
राज्यातील तालुकास्तरावर महसूल खात्यासह सरकारी कार्यालय...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...