बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांची विधान परिषद निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी हंगामी जिल्हाधिकारी म्हणून आर वेंकटेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विधान परिषद निवडणुकीची आचार संहिता लागू झाली असून हिरेमठ हे बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशी...
शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढत सध्या हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या काळात रिंग रोडसाठी देखील हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. बेळगावच्या रिंग रोडसाठी तब्बल...
विद्यार्थ्यांनी चांगली मेहनत करून नावलौकिक मिळवावा. अनेक विद्यार्थी अभ्यास करून काय साध्य होणार असा विचार करत असतात पण प्रथमपासून जर आपण चांगली मेहनत घेतली तर नोकरीमध्ये मोठ्या हुद्यापर्यंत जाऊ शकता,विदेशात नोकरी करू शकता असे प्रेमानंद गुरव यांनी सांगितले.
चौदा नोव्हेंबर,...
पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे स्थलांतरित पक्षी आपल्या हिवाळी मुक्कामासाठी बेळगावात दाखल होऊ लागले आहेत. परिणामी या स्थलांतरित पक्षांची छायाचित्रे काढून माहिती मिळवण्याचे वेड सध्या शिगेला पोहोचले असून यामध्ये प्रामुख्याने युवापिढी आघाडीवर आहे.
हे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकार...
घरासमोर पार्क केलेल्या चार गाड्या फोडणाऱ्या युवकाला शहापूर पोलिसांनी केवळ 48 तासांच्या गजाआड केले आहे.सुशांत बाळकर वय 20 असे त्याचे नाव असून तो कचेरी गल्ली शहापूर भागांत रहाणारा आहे.
शनिवारी मध्यवर्ती सराफ गल्ली येथील सराफी व्यावसायिक गुणवन्त पाटील यांच्या घरासमोर...
खानापूर ते पिरनवाडी रस्ता आणि हलगा ते मच्छे बायपासचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराला केल्या आहेत. परिणामी हलगा -मच्छे बायपासचे काम आता वेगाने होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून खानापुर ते बेळगाव रस्त्याचे...
देशातील शहरांच्या विकास आराखड्यामध्ये 'पार्किंग' हा अपरिहार्य घटकांपैकी एक बनला आहे. परंतु गर्दीच्या तासांमध्ये रस्त्यांची पायाभूत सुविधा वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत कमी पडत असल्यामुळे बहुतांश शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. यात भर म्हणून शहरातील खुल्या जागा कमी होत...
एकेकाळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानं ज्यावेळी बेळगावातील युनियन जिमखान्यावर झाली, त्यावेळी त्याचे वृत्तांकन माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी त्याकाळी केले होते. बाबासाहेब ज्या -ज्या वेळी बेळगावला येत त्यावेळी मालोजी अष्टेकर त्यांची आवर्जून भेट घेत असत. आज पहाटे बाबासाहेब...
कार्तिकी एकादशीनिमित्त युट्युबवर सृष्टी पवन देसाई हिने सादर केलेल्या 'एकवार पंढरीला नवा...' या गीताला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
टिळकवाडी येथील ठळकवाडी हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकणारी सृष्टी ही मुळची खानापूरची असून आतापर्यंत विविध गायन स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके मिळवली आहेत.
सध्या झी...
कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांमध्ये, बेंगळुरू शहर वगळता, रविवारी सलग दुसऱ्या दिवशी शून्य कोविड-19 मृत्यूची नोंद झाली आहे . राज्याच्या राजधानीत शनिवारी तीन आणि रविवारी दोन मृत्यूची नोंद झाली आहे. येथेही मृत्यूची संख्या दैनंदिन आकडेवारीत सर्वात कमी आहे.
1 नोव्हेंबरपासून दैनंदिन मृत्यूचे...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...