किल्ले बनवणाऱ्या बालचमुना प्रोत्साहन देण्यासाठी बेळगाव live च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखी मुलांनी बनवलेला किल्ला जगभर पोचवण्याची संधी बेळगाव Live तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
तुम्ही बनवलेला किल्ल्याचा फोटो किंवा व्हीडिओ माहीती देणाऱ्या बाईट सह 9448351816 या नंबर वर...