दिन दिन दिवाळी,
गाई म्हशी ओवाळी ,
गायीचा चारा,
बैल निवारा,
कृषी संस्कृतीचा उल्हास म्हणजे सण.. जेंव्हा धर्ती पोसवते आणि उदंड हाताने बळीराजाच्या पदरात आपल्या हाताने माप टाकते त्या क्षणांचा उत्सव म्हणजे सण दिवाळीचा...
पंजाब हरियाणा मध्ये गहू पिकांची मळणी होते त्या काळात *बैसाखी*...
गाव वसण्यासाठी गाव चालत राहण्यासाठी शेकडो हात राबत रहातात.महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक आणि लोक शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात 'ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून कष्टकऱ्यांच्या हातावर तरली आहे'. आणि हाच धागा पकडत बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारात ज्या वृद्ध महिला...
गायींचे संरक्षण करण्यासाठी कसाई खाण्यात पाठवण्या पासून त्यांना वाचवण्यासाठी ए आणि बी ग्रेडच्या मंदिरातून गोशाळा सुरू करण्यबाबत राज्य सरकार विचार करत आहे.दिवाळी बाल प्रतिपदा निमित्त राज्यातील 35 हजार हुन अधिक मंदिरात गो पूजन करण्यात आले आहे अशी माहिती धर्मादाय...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे. देशातील काँग्रेसशासित राज्यांनी पेट्रोलियम आणि डिझेलच्या किमती कमी करण्यास नकार दिला असताना कर्नाटकात विरोधी नेत्यांना इंधनाच्या दरांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. असे ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले...
बेळगाव पासून सांबरा विमानतळाकडे जाण्यासाठी कर्नाटक परिवहन महामंडळाची चांगली बस सेवा उपलब्ध करून द्या. अशी मागणी जोर धरत आहे .
सध्या तेथे जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे खासगी टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागत असून यामुळे विमान प्रवास...
आपला मराठी बाणा दाखवण्यासाठी प्रत्येक घरावर भगवा झेंडा फडकवा असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केलं आहे.मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रतिक भगवा झेंडा प्रत्येक घरावर फडकला पाहिजे.छ्त्रपती शिवरायांचा झेंडा ,दिल्लीच्या छाताडावर रोवलेला भगवा प्रत्येक मराठी माणसाच्या घरावर दिमाखात फडकावा असेही...
भाजपप्रणित राज्य असलेल्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेऊन भाजप सरकारने एक वेगळाच मुद्दा पुढे आणला आहे .
मात्र तरीही कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांमध्ये दोन्हीकडे भाजप असले तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असल्याचे स्पष्ट...
कर्नाटक राज्य सरकारने कोविड नियंत्रण करण्यासाठी लावलेला नाईट कर्फ्यु राज्यांतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.कर्नाटक राज्यात सर्वत्र कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारने हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे मुख्य सचिव पी रवी कुमार यांनी याबाबत एक अध्यादेश काढून...
एका नेत्यामुळे बेळगावात काँग्रेसची वाढ झाली नाही त्यामुळे शहरात काँग्रेस बळकट करण्यासाठी मी स्वता सुरुवात केली आहे असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केलंय. त्यांच्या वक्तव्या नंतर चर्चाना उधाण आले असून तो कॉंग्रेस नेता कोण यांचीही चर्चा सुरू...
कर्नाटक सरकारचे धोरण सरकारी शिक्षण प्रक्रियेला पोषक नसल्याचेच उघड झाले आहे.कर्नाटक दलित संघर्ष समितीचे-आंबेडकर वादी सरचिटणीस मावळी शंकर यांनी सांगितले की, राज्यात अलीकडच्या काळात जवळपास २८,००० सरकारी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.
पत्रकार परिषदेत शंकर म्हणाले, "शाळा बंद केल्यामुळे ग्रामीण...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...