बेळगाव शहरात बुधवारी दिवाळी खरेदीची धामधूम सुरू असताना अर्धे शहर आणि उपनगरी भाग अंधकारमय झाल्याचा अनुभव बेळगावकरांना मिळाला.
बाजारपेठेत पाऊल ठेवण्यास जागा नाही अशा वातावरणात शहापूर पासून बेळगावच्या अर्ध्या मध्यवर्ती बाजारपेठेपर्यंत चे दिवे गायब झाले होते .त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया...
गेल्या कांही दिवसांपासून 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पुढील महिन्यात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकते का? याची चाचपणी केली जात आहे. तथापि पुढील महिन्यात म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्याची तयारी आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने...
पोलीस खात्याचीही आता पूर्णपणे कानडीकरण करण्यात आले असून यापूर्वी इंग्रजी भाषेत घेण्यात येणारी कवायत अर्थात पोलीस परेड यापुढे फक्त कानडी भाषेतूनच घेण्यात यावी, असा फतवा राज्य शासनाने नुकताच काढला आहे. विशेषकरून सीमावर्ती भागातील बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याची...
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री सी एन अश्वथ नारायण यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली, त्यांनी बेळगाव येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली संरक्षण खात्याची 750 एकर जमीन आयटी पार्क उभारण्यासाठी सुपूर्द करण्याची विनंती केली.
त्यांनी मंत्री महोदयांना सांगितले की,...
बेळगाव सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दिवाळी नंतर चर्चा करून पुढील रणनीती बाबत पाठपुरावा करू असे आश्वासन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.
बुधवारी सकाळी बारामती मुक्कामी बेळगावातील पत्रकार आणि माजी जिल्हा पंचायत सदस्या...
बेंगळुर ही भारताची आयटी राजधानी आहे परंतु शाळाबाह्य मुलांची ओळख पटविण्यासाठी घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणाचा अंतिम अहवाल दर्शवितो की, बंगळूर मनपा हद्दी मध्ये शिक्षणाची सोय नसलेल्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. अनेकांनी शाळा सोडली असून बेळगाव जिल्ह्यातील 1265 विद्यार्थ्यांचा यामध्ये...
बेळगाव येथील वकिलांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे .20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार असून शनिवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सध्या पाच जण इच्छुक आहेत. त्याचबरोबर उपाध्यक्ष जनरल सेक्रेटरी जॉइंट...
विधानसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच सत्ताधारी भाजपसाठी संमिश्र अनुभव आला. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बचावासाठी धाव घेतली आणि हनगलमधील पराभवाची जबाबदारी सर्व नेत्यांनी वाटून घेतली पाहिजे असे म्हटले आहे.
“आम्ही सामूहिक नेतृत्वाखाली...
कोविड-19 साथीच्या आजारामुळे या वर्षी दसरा उत्सव साधेपणाने असे सांगण्यात आले असले तरी, राज्य सरकारने म्हैसूर, श्रीरंगपटन, चामराजनगर आणि अर्कलगुड येथील उत्सवांसाठी तब्बल 5.42 कोटी खर्च केले आहेत.
खर्चाचा तपशील सांगताना सहकार मंत्री एस.टी. सोमशेखर, जे म्हैसूर जिल्ह्याचे पालक मंत्री...
राज्यभरातील हजारो खाजगी रुग्णालयांना न वापरलेल्या कोवॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध असून मोठा दिलासा मिळाला आहे, फार्मा क्षेत्रातील प्रमुख भारत बायोटेकने त्यांना माहिती दिली आहे की त्यांच्या कोविड लसीचे शेल्फ लाइफ चालू सहा महिन्यांवरून एक वर्ष करण्यात आले आहे.
याचा अर्थ...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...