‘हे’ स्मार्ट बसस्थानक बेळगावच्या शिरपेचातील तुरा

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून येत्या आठ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या स्थानकाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे आधुनिक स्मार्ट बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्यामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील बस स्थानकातून गोवा खानापूर कारवार तसेच किनी व बेळगाव ग्रामीण भागातील बसची … Continue reading ‘हे’ स्मार्ट बसस्थानक बेळगावच्या शिरपेचातील तुरा