कल्लेहोळ क्रॉस येथे घडलेलं खून प्रकरण केवळ आठ दिवसांत काकती पोलिसांनी सोडवत दोघांना अटक केली आहे.कल्लेहोळ क्रॉसजवळ गेल्या 14 ऑक्टोबर रोजी पहाटे रामचंद्र लक्ष्मण कणबरकर (वय 31, रा. उचगाव) हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला होता....
बेळगाव सह सीमाभागातील मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाची जय्यत तयारी सुरू आहे. विभागवार बैठका घेऊन तसेच एकत्रितपणे उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त करून हा मोर्चा यशस्वी करण्याची तयारी समिती नेते आणि कार्यकर्ते करीत...
भारताच्या 100 कोटी कोविड-19 लसीकरणाच्या यशात कर्नाटकचे योगदान केवळ 6.19% असले तरी, डेटा दर्शवितो की प अधिक लोकांना लसीकरण करण्यात कर्नाटक देशातील पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे.
तेलंगणा राज्याने 9.50 लाख लोकांना कमीतकमी एक डोस आणि 3.77 लाख दुसऱ्या डोससह...
गोकाक येथील प्रख्यात वकील नानासाहेब देशपांडे यांची नात मायरा श्रेयस देशपांडे (वय 7) हिने जगातील सर्वात उंच शिखर म्हणून ख्याती असणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावरील 5,550 मीटर उंचीवरील काळा पत्थरपर्यंतचे अंतर सर करण्याचा पराक्रम केल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मायरा...
शहरातील हॉटेल सन्मान समोरील सरकारी पशुचिकित्सालयामध्ये प्रभाग क्र. 7 चे नुतन नगरसेवक शंकर पाटील यांच्या प्रयत्नांमुळे नव्या एक्स-रे मशीनची व्यवस्था करण्यात आली असून या व्यवस्थेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील हॉटेल सन्मान समोरील सरकारी पशुचिकित्सालयामध्ये बऱ्याच काळापासून एक्स-रे...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वपूर्ण कित्तूरच्या विकासासाठी 50 कोटी रुपये मंजूर केले जातील.
2011 मध्ये कित्तूर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आणि त्यासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या...
बांगलादेशात काही दिवसांपूर्वी हिंदूंच्या अनैक मंदिरासह इस्कॉन मंदिरावर हल्ला करण्यात आला आणि काही लोकांची हत्या करण्यात आली या घटनेचा निषेध जगभर करण्यात येत असून आज शनिवारी जगातील 150 देशांमध्ये या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन )...
ब्लॅक फंगसने पत्नीचे निधन झाल्यामुळे खचलेल्या पतीने नैराश्येच्या भरात आपल्या पोटच्या चारही मुलींसह विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील बोरगल येथे घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या सामूहिक आत्महत्येच्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
गोपाळ हादीमनी (वय...
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्यामुळे मराठी भाषिकांचा येत्या 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा आणि काळा दिन फेरीला परवानगी दिली जाणार नाही असे पोलीस प्रशासनाकडून आज स्पष्ट करण्यात आले. तथापि मोर्चा काढून काळा दिन पाळला जाणारच असे समिती नेत्याने...
बेनकनहळ्ळी येथील एका युवकाचा फासावर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह क्रांतीनगर, गणेशपुर येथे आज शनिवारी सकाळी आढळून आला आहे. मृताच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संजय भरमा पाटील (वय 30, रा. बेनकनहळ्ळी) असे मयत युवकाचे...