सीमाभागातील जनतेवर होणारे अन्याय अत्याचार आणि ठोकशाहीला प्रखर विरोध करण्याची भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने सालाबाद प्रमाणे जपली आहे .
केंद्र सरकारने 865 खेड्यांचा सीमाभाग कर्नाटकात डांबला याचा निषेध दरवर्षी एक नोव्हेंबरला काळा दिन पाळून केला जातो. याच पार्श्वभूमीवर या वर्षीही...
बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात होणारे अत्याचार रोखण्याकरिता आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी भारत सरकारला प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने आज हिंदू जनजागृती समितीच्यावतीने शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात आंदोलन छेडण्यात आले.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ध. संभाजी चौक येथे छेडण्यात आलेल्या या...
कणबर्गी निवासी योजनेच्या अंमलबजावणीसह रखडलेली विविध विकासकामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी बुडाच्या येत्या दि. 25 ऑक्टोबर रोजीच्या बैठकीस शहराच्या दोन्ही आमदारांसह सर्व सदस्यांनी उपस्थित राहून बैठक यशस्वी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शहरातील सर्वपक्षीय तसेच विविध संघटनांच्या...
बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ क्रॉसनजीक अज्ञातांनी बियर बाटलीने हल्ला करून ठार केलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे लवकरच या खून प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता असून धाब्यावरील वादावादीतून हा खून झाल्याचा अंदाज आहे.
कल्लेहोळ क्रॉसजवळ गेल्या 14...
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरकारच्या विद्यार्थी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन...
बाल कल्याण खात्याच्या वतीने होत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस यांच्या भरतीआडून कानडीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत खानापूर युवा समितीने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. यावेळी खात्याचे तालुका अधिकारी राममूर्ती यांची भेट घेऊन...
टिळकवाडी गल्ली, कुद्रेमनी (ता. जि. बेळगाव) येथील एक तरुणी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिच्या वडिलांनी बुधवारी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
अक्षता लक्ष्मण बिजगर्णीकर (वय 19) असे बेपत्ता तरुणीचे नांव आहे. गेल्या...
सोनार गल्ली कॉर्नर वडगाव येथे असलेल्या फास्टफूड सेंटरमुळे आसपासच्या दुकानदार आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्यामुळे हे फास्ट फूड सेंटर तात्काळ बंद करून अन्यत्र हटवावे, अशी जोरदार मागणी सोनार गल्ली व बाजार गल्ली येथील दुकानदारांसह नागरिकांनी केली...
कायद्याप्रमाणे त्रिभाषा सूत्रानुसार कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सरकारी परिपत्रके देण्याबरोबरच फलकांवरही मराठीचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी आज पुनश्च जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. तसेच 25 ऑक्टोबर रोजीच्या मोर्चाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये...
कर्नाटक सरकारचा मराठी भाषिकांवरील अन्याय आणि कन्नड सक्तीच्या विरोधात येत्या 25 ऑक्टोबर रोजीच्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार गोवावेस रामलिंग वाडी आणि कोरे गल्ली पंच मंडळी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जागृती बैठकीत घेण्यात आला.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र...