130 वर्षां पूर्वी बेळगावात होते विवेकानंदांचे वास्तव्य
स्वामी विवेकानंद बेळगावात भारत देशात सुधारणा घडवण्यासाठी,सनातन धर्माच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी, भारताचा अध्यात्मिक वारसा आणि भारतीय समाजमनाला जागृत करण्यासाठी म्हणून स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारत देशात सन्याशी म्हणून भ्रमण केले.भारत भ्रमण करत असताना स्वामी विवेकानंद बेळगावला १६ ऑक्टोबर १८९२ रोजी पोचले. स्वामीजींचा बेळगावात २७ ऑक्टोबर पर्यंत बेळगावात बारा दिवस मुक्काम होता.या बारा दिवसाच्या कालावधीत बेळगाव … Continue reading 130 वर्षां पूर्वी बेळगावात होते विवेकानंदांचे वास्तव्य
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed