मराठा मंडळ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक आय. एम. गुरव यांनी गोवा विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. मराठीतील जेष्ठ संशोधक
“वि. बा. प्रभुदेसाई यांचे मराठीतील संशोधन कार्य : एक चिकीत्सात्मक अभ्यास” या विषयांतर्गत त्यांनी प्राचीन काव्य,...
दिव्यांगांच्या (अंध व अपंग) बुद्धिबळ ऑलंपियाडसाठी बेळगावच्या निरंजन नवलगुंद यांची भारतीय अंध बुद्धीबळ संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
अंधांसाठीच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या 16 व्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेसाठी (ऑलंपियाड) बेळगावच्या बुद्धिबळपटूला अशाप्रकारे प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी...
बेळगाव सीमावर्ती भागातील कोरोना निर्बंध शिथिल करावेत या जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या शिफारशीची दखल घेताना राज्याच्या सीमावर्ती भागातील कोरोना निर्बंध शिथील करण्यासंदर्भात दसरा सण संपल्यानंतर कोविड तज्ञ समितीशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी...
ज्येष्ठ पार्श्वगायिका मराठी आणि हिंदी गीतांच्या गायिका तसेच भक्ती गीतांनी रसिकांच्या मनावर मोहिनी निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी आज पंत बाळेकुंद्री येथे भेट दिली त्यावेळी टिपलेले छायाचित्र
देवालयांना वधालय न बनवता दिव्यालय बनवा. त्यांना रक्त-मांसाचे आगर बनवू नका. मुक मुग्ध प्राणी -पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे. दसऱ्या दिवशी त्यांची हत्या करू नका, असे आवाहन विश्व प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी केले.
विश्व प्राणी कल्याण मंडळ,...
कर्नाटकच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करायचे असे गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी जणू आपल्या मनाशी निश्चित केले आहे. लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून असलेल्या जारकीहोळी यांनी आता मंत्रिपदासाठी देवाचा धावा करताना चक्क केदारनाथला साकडे घातले आहे.
कथित अश्लिल सीडी...
दसरा -विजयादशमीचा सण तोंडावर आल्यामुळे आज बेळगावच्या होलसेल फुलमार्केटमध्ये विविध प्रकारच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक होण्याबरोबरच फुलं खरेदीसाठी बेळगावसह गोवा व महाराष्ट्रातील ग्राहकांनी एकच गर्दी केली होती. फुलांच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदी-विक्रीमुळे आज सकाळी या मार्केटमध्ये जवळपास तब्बल 1...
'गाव करील ते राव काय करील' या उक्ती प्रमाणे अख्ख बेळगाव सर्वम बरोबर नियतीच्या लढाईत उतरलं आहे.एका चिमुकल्यावर दुर्धर आजाराने घाला घातला आणि त्याची निष्पाप लढाई सुरू झाली.
जीवनाचा आनंद घेण्याआधीच काळाची कराल पाऊले त्याच्या भोवती फिरू लागली. निरागस सर्वमच्या...
कर्नाटक राज्य जलतरण संघटनेने बेंगलोर येथील विजयनगर ॲक्वेटिक सेंटर येथे नुकत्याच आयोजित केलेल्या 22 व्या कर्नाटक राज्यस्तरीय मास्टर्स अजिंक्यपद -2021 जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स क्लबने घवघवीत यश संपादन करताना पदकांची लयलूट केली.
शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी वयाची अट नसते याचे प्रतीक...
केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर...