पावसामुळे पत्र्याचे राहते शेड कोसळून विद्युत तारेचा शॉक लागल्याने दोन रेल्वे कर्मचार्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी देसुर येथे घडली.
वेंकटेश भिमाप्पा वड्डर (वय 35) रा. बबलेश्वर जिल्हा विजापूर तर बसवराज वड्डर ( वय 38) रा. कलगी जिल्हा बिजापूर असे...
नवरात्रोत्सव काळात शहरातील दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानाच्यावतीने गेल्या तीन वर्षापासून देवीच्या भव्य मूर्ती साकारण्यात येत असून यंदा मंदिराच्या आवारात दक्षिण काशी कुलस्वामिनी देवीची 16 फुटी भव्य लक्षवेधी मूर्ती स्थापण्यात आली आहे.
श्री कपिलेश्वर देवस्थानच्यावतीने दक्षिणकाशी श्री कपलेश्वर मंदिरात गेल्या तीन...
जयवंत साळुंके हे कलेच्या क्षेत्रातील एक नाव. बेळगाव शहरातील एक आर्टिस्ट. पोर्ट्रेट, रांगोळी, फोटोग्राफी कविता, अभिनय या साऱ्या क्षेत्रात त्यांनी आपली एक वेगळी ओळख बनविली आहे.
या नवरात्रीत त्यांनी रविवारी बदामावर कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुखवटा साकारला आहे. अक्रालीक रंगांचा वापर करून...
आपण जर वारसा सांगत असेन तर गल्लीपासून सर्वच ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे. हीच नाथ पैना खरी श्रद्धांजली असेल.नाथ पै यांचे विचार चिरंतन राहतील यासाठी प्रयत्नशील राहूया.असे आवाहन व्याख्याते आनंद मेणसे यांनी केले.
कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ वकील राम आपटे...
बेळगाव शहराला झोडपलेल्या पावसामुळे अस्वच्छ गटार आणि ड्रेनेज तुंबून ओव्हरफ्लो झाल्याने बी. एस येडियुरप्पा मार्गावर आज दुपारी पुन्हा प्रचंड प्रमाणात सांडपाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
शहरात माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नावे प्रशस्त रस्ता बांधण्यात आला आहे...
खेळायला गेलेल्या बहीण-भावांचा पाय घसरून कालव्यात पडल्याने बुडवून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोहळ्ळी (ता. अथणी) येथे घडली.
विजय विनायक पुंडीपल्ले (वय 7 वर्षे) आणि सुषमा विनायक पुंडीपल्ले (वय 11 वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत. हे दोघे श्रीधर शंकर पुंडीपल्ले...
रेशन कार्डावर मिळणारा तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी नेण्यात येत असताना नंदगड पोलिसांनी जप्त केला.
अळणावर-खानापूर रस्त्यावर एका वाहनातून रेशनच्या तांदळाची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याची पक्की खबर नंदगड पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सापळा रचून वाहनासह तांदूळ जप्त केला.
केए २५ सी...
MSP एमएसपी आणि APMC म्हणजे नेमके काय? शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहीती आहे नक्की वाचा आणि जाणून घ्या.
दैनंदिन व्यवहारात काही शब्दांचा उल्लेख सर्रास केला जातो. पण त्याची योग्य माहिती नसते. त्यामुळे हे शब्द कशासाठी वापरले जातात हे लक्षात येत नाहीत. शेतकऱ्यांच्या...
कर्नाटकात सर्वत्र तुफान आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 12 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे राज्यातील एकूण 19 जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने यलो अलर्ट जारी केला आहे.
बेळगावसह 19 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे .या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडून कोणत्याही प्रकारची...
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. प्राप्त माहिती नुसार, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिसच्या विविध विभागासाठी एकूण ६ हजार ८९१ पदांसाठी नोकर भरती काढली आहे. यामध्ये वेगवेगळ्या ट्रेड्सच्या जागा भरल्या जाणार आहे.
माहितीनुसार या पदांसाठी अर्ज न्यूज लाईन मीडियाचे जॉब अपडेट...