भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालात कर्नाटक शासनाने सीमाभागातील मराठी भाषिकांची टक्केवारी लपवली आहे त्याविरोधात जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 25 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे असा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी दुपारी...
कर्नाटक राज्य परिवहन मंडळ हे देशात सर्वाधिक वाहन संख्या असलेलं परिवहन महा मंडळ आहे त्यातच दक्षिण आणि उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या बहुतांशी बेळगाव वरूनच जातात प्रति मिनिटं 90 ते 120 गाड्या बेळगाव बस स्थानकात आवक जावक करतात.
इतकं व्यस्त असणारे...
बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील आणि विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात वारंवार कलगीतुरा सुरू आहे.
संजय पाटील यांनी मराठा समाजाचा अपमान केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मराठीत एक व्हिडिओ निवेदन प्रसिद्ध केले आहे.यात थेट त्यांनी लक्ष्मी हेब्बाळकर यांची तुलना पेशवेकालीन आनंदीबाईशी...
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गेल्या महिन्यात भारताट नवीन बी एच सिरीज वाहनांसाठी नोंदणी चिन्ह घोषित केले. हे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या मालकांसाठी वाहनांचे हस्तांतरण सुलभ करण्यासाठी आहे. पण कर्नाटक सरकारने अद्याप बीएचसीरीज नोंदणी सुरू केली नाही,...
कर्नाटकात एक दशकाच्या प्रयत्नानंतर ग्रीनफील्ड विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहेत.शिवमोग्गा, विजयपुरा,हसन आणिरायचूर या टायर -2 शहरांमध्ये गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने,हे प्रकल्प वास्तवाच्या जवळ येत आहेत.
भूसंपादनाच्या समस्यांमुळे आणि एएआयच्या मंजुरी रखंडल्यामुळे गेल्या दोन वर्षांत कलबुरगी आणि बिदर विमानतळ अडल्यामुळे, राज्याला...
एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी सांगितले की, यावेळी बेळगावात ईद मिलाद सणासाठी सार्वजनिक परेड करता येणार नाही.बेळगावातील मार्केट पोलीस स्टेशनच्या मुख्यालयात ईद मिलाद सण आयोजनाबाबत चर्चेसाठी बैठक घेण्यात आली.
एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी बैठकीत बोलताना, यावेळी बेळगावात ईद मिलाद उत्सवात सार्वजनिक...
13 वर्षांच्या मुलाने पालकांनी शाळेत जाण्यास सांगितल्यानंतर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे.
बेळगावच्या कसाई गल्लीतील 13 वर्षीय शहीद खलेखान शेख याने हा प्रकार केला आहे. खालेखानला तीन मुले आहेत. मृत मुलगा पहिला मुलगा आहे.
तो एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत...
खानापूरमध्ये झालेल्या अरबाज मुल्लाच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय किंवा सीओडी चौकशी करण्याची मागणी अंजुमन इस्लाम समितीचे अध्यक्ष राजू सेठ यांनी केली आहे.
शहरातील पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, खानापूरमध्ये अरबाज मुल्लाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःख कोसळलेले आहे. यापुढे अशा घटना घडू...
मारीहाळ पोलीस स्टेशन हद्दीतील मुतगा गावामध्ये चोरी नशा पदार्थ व गुन्हेगारी रोखण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे.
सदर प्रत्येक गावांमध्ये शाळा कॉलेज येथे संध्याकाळच्या अंधाराचा फायदा घेऊन शाळेच्या आवारामध्ये नशापान, मटका,जुगार याचा सुळसुळाट सुरू आहे.
लत्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला...
खानापूर येथील 24 वर्षीय तरुणाच्या हत्येचा तपास रेल्वे पोलिसांनी जिल्हा पोलिसांकडे सोपवला आहे, ज्याचा मृतदेह शहराच्या बाहेरील रेल्वे रुळाजवळ गेल्या 28 सप्टेंबर रोजी सापडला होता. आता हे प्रकरण बेळगाव जिल्हा पोलिस हाताळणार आहेत.
खानापूरचा रहिवासी 24 वर्षीय अरबाज मुल्लाचे दुसऱ्या...
केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर...