29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

Daily Archives: Oct 3, 2021

भाजपच्या माजी आमदारा विरोधात वाढला असंतोष

भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांनी मराठी समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत झाल्या नंतर या घटनेला मराठी भाषिकातून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. हलगा ग्रामस्थांनी फलक बनवून निषेध व्यक्त केला आहे तर वाघवडे...

संजय राऊतांकडून समन्वयक मंत्र्यांना घरचा आहेर

सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारची विविध मुद्द्यांवरुन भक्कमपणे बाजू मांडण्याचे काम करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांना घरचा आहेर देत बेळगाव कडे तिथं जाऊन ग्राउंड...

शहर आणि तालुका समितीची होणार पुनर्रचना -चिंतन बैठकीत निर्णय

बेळगाव शहर आणि तालुका समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चिंतन बैठकीत घेण्यात आला समितीच्या शहर आणि तालुका समितीत कार्य करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली नावे लेखी स्वरूपात द्यावी असे आवाहन करण्यात आले. सीमाभागात मराठी भाषिकांबाबत होत असलेल्या अप्रिय घटना,...

परतीच्या पावसाचा जोरदार तडका

पावसाचा मोसम संपला. ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही बेळगावात दररोज किमान एकदा किंवा दोनदा पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे. परतीचा पाऊस प्रकारात मोडणार्‍या या वळीवाचा तडका असाच रविवारी भरदुपारी बसला आणि निर्मनुष्य असणारे रस्ते आणखीनच निर्मनुष्य झाले. रविवारची सुट्टी असल्यामुळे...

भाजपचे 40 आमदार काँग्रेसमध्ये येणार

काँग्रेसचे माजी आमदार राजू कागे यांनी एक धक्कादायक आणि भाजपला धक्का देणारे विधान केले आहे. ते म्हणाले की, भाजपचे 40 आमदार येत्या काही दिवसांत काँग्रेसमध्ये जाणार आहेत. असे झाले तर ऑपरेशन कमळ करून सरकार पाडवलेल्या भाजपला ऑपरेशन हात चा...

संजय पाटील यांच्या विरोधात मराठी बरोबरच कन्नडही

माजी आमदार संजय पाटील यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. संजय पाटील यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी पंचमसाली समाजाचे जिल्हाध्यक्ष आर.के.पाटील यांनी केली आहे. अपमानाची पुनरावृत्ती झाल्यास तीव्र परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला...

गोकाक धबधब्यावर घडलाय हा चमत्कार: 140 फूट खोल खडकात पडलेला वाचला

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक धबधब्यावर मध्यरात्री ही आश्चर्यकारक घटना घडली. 140 फूट खोल खडकात पडलेला तरुण वाचला आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या तरुणाची बचाव करून सुटका केली आहे. काल संध्याकाळी 7 च्या सुमारास तो तरुण सेल्फी काढण्यासाठी गेला होता. गोकाक धबधब्यावर...

कर्नाटकात सहा महिन्यात खपली 12305 कोटींची दारू

या वर्षाच्या सुरुवातीला लॉकडाऊन आणि रात्रीचा कर्फ्यू वाढवूनही सरकारने दारूवरील उत्पादन शुल्कातून लक्षणीय महसूल मिळवला आहे. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान कर्नाटकाने 12,305 कोटी रुपये गोळा केले जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 9,765 कोटी अधिक होते. ही 26 टक्के वाढ दर्शवते. ही आकडेवारी...

ऑफलाईन शाळा आता पूर्णवेळ

कर्नाटक सरकारने सहावी ते दहावी पर्यंतची शाळा ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन भरवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अर्धवेळ शाळा ऑफलाईन स्वरुपात भरण्यात येत होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील सहावी ते दहावी पर्यंतच्या शाळा पूर्ण क्षमतेने भरण्याचा आदेश कर्नाटकाच्या...

गांजाचा वापर शोधण्यासाठी पोलिस वापरणार डिव्हाईस

एखाद्या व्यक्तीने गांजा खाल्ले आहे की नाही हे तपासण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी एक डिव्हाईस अर्थात चाचणी किट वापरण्यास सुरुवात केली आहे.जर ते पॉझिटिव्ह आढळले तर तात्काळ 10,000 रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. कर्नाटकात काल पहिल्या दिवशी शिवमोग्गा...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !