आर पी डी क्रॉसजवळ जमले पोलीस

बेळगाव आरपीडी सर्कलमध्ये राजवीरा मदकारी लीडर सर्कल असे नामकरण केले जाणार आहे. यासाठी काही तरुण जमले असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. वीर मदकारी फॅन द्वारे हा फलक लावण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. श्री राजवीर मदकारी नायक यांचे नाव लिहिलेली कन्नड, मराठी आणि इंग्रजी मध्ये लिहिलेली नेमप्लेट याठिकाणी लावण्यात येणार आहे. लीडर … Continue reading आर पी डी क्रॉसजवळ जमले पोलीस