तिसऱ्या लाटेसाठी बिम्स कडून उपाययोजना

मुलां मधील कोरोना रोखण्यासाठी बिम्स वैधकीय कर्मचाऱ्यांना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोनाच्या तिसरी लाट थोपण्यासाठी बिम्स प्रशासनाकडून पाऊल उचलली जात आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असताना बेळगाव येथील बिम्स मध्ये पूर्व तयारी सुरू झाली आहे.शुक्रवारी बिम्स डॉक्टरांना शिबिराचे आयोजन कऱण्यात आले आहे. बिम्सचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी बिश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली … Continue reading तिसऱ्या लाटेसाठी बिम्स कडून उपाययोजना