बिश्वास बिम्सची सर्जरी करतील?

बेळगाव राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे त्यामानाने बिम्स आणि जिल्हा रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण उपचार घेत असतात. कोविड काळात बिम्स मधील असुविधा आणि कर्मचाऱ्यांचा निर्लक्षितपणा यामुळे अनेकांचे टीकेचे लक्ष बनलेले इस्पितळ आणि तिथं काम करणारे कर्मचारी यामुळे जिल्हा प्रशासनाची छबी खराब झाली आहे. बिम्स हॉस्पिटलचा अनागोंदी कारभार सुधारण्यासाठी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी यांनी पाहिले पाऊल उचलले … Continue reading बिश्वास बिम्सची सर्जरी करतील?