18.7 C
Belgaum
Tuesday, December 7, 2021

Daily Archives: Jun 28, 2021

शेतकऱ्यांतर्फे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर

देशातील शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन नवे अन्यायी कृषी कायदे केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावेत, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कर्नाटक राज्य रयत संघटना आणि शेतकऱ्यांतर्फे जिल्हा अध्यक्ष सत्याप्पा...

मनपाकडून प्रभागांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

बेळगाव शहरातील 58 प्रभागांची प्रारुप मतदार यादी आज सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बेळगाव महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली आहे. या यादीबद्दल आक्षेप घेण्याची अंतिम तारीख 1 जुलै 2021 ही आहे. महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या सर्वांना...

कृष्णा नदीत वाहून चार बेपता

गावातील यात्रोत्सवानिमित्त घरातील अंथरूण-पांघरूण धुण्यासाठी नदीवर गेलेले एकाच कुटुंबातील 4 जण पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे नदी पात्रात वाहून गेल्याने बेपत्ता झाल्याची हृदयद्रावक घटना अथणी तालुक्यातील दरुर गावामध्ये आज दुपारी घडली. परसप्पा गोपाळ बनसुडे (वय 42), सदाशिव गोपाळ बनसुडे (वय 35), शंकर...

यंदा 8.76 लाख विद्यार्थी देणार एसएसएलसी परीक्षा

ओसरत चाललेली कोरोनाची दुसरी लाट आणि राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट सुमारे 2 टक्के झाल्यामुळे कर्नाटक सरकारने एसएसएलसीची (इयत्ता दहावी) परीक्षा येत्या दि. 19 आणि 22 जुलै रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून यंदा 8.76 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. राज्याचे...

लसीच्या 70 डोसांसाठी तब्बल 400 जणांची उडाली झुंबड!

कोरोनाचे डोस उपलब्ध न झाल्यामुळे काल रविवारी शहरातील लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आज सोमवारी कोनवाळ गल्ली येथील लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लसीच्या 70 डोसांसाठी तब्बल 400 जणांनी गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. बेळगाव शहरातील सुमारे 150...

शिवसेनेच्या मागणीची पूर्तता

बेळगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसरातील सुशोभिकरणाचे काम मागील वर्षी 6 जूनला सुरवात झाली होती . येथील बांधकामाचे काम कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे आणि कंत्राटदारमुळे काम धिम्यागतीनं सुरू होते. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची...

बेळगावहून कोल्हापूर -सातारा बससेवा बंद!

कोरोनाच्या म्युटेशन झालेल्या डेल्टा प्लस या व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्याचा शिरकाव कर्नाटकात होऊ नये, यासाठी कर्नाटकने बेळगावातून कोल्हापूर आणि साताराकडे जाणारी बससेवा आज सोमवारपासून बंद केली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा व अन्य कांही जिल्ह्यात कोरोनाचा रूपांतरित डेल्टा प्लस...

अशी होणार दहावीची परीक्षा

दहावीची परीक्षा जुलैमध्ये होणार असून परीक्षा कशी घ्यायची याविषयी शिक्षण खात्याकडून सूचना आल्या आहेत.परीक्षेसाठी कोरोना नियमावलीचे पालन करावे लागणार आहे.प्रतेक परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण केले जाणार असून विद्यार्थ्यांना मास्क दिले जाणार आहेत. दहावीची परीक्षा सी ई टी परीक्षेच्या धर्तीवर घेतली जाणार...

बिम्सच्या विकासासाठी सरसावले उद्योजक

बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बीम्स हॉस्पिटलचे प्रशासक आमलान आदित्य बिश्वास हे बीम्सचा कारभार मार्गी लावत असून त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना बेळगाव शहरातील विविध उद्योजकांनी बीम्सच्या विकासासाठी 22.26 लाख रुपयांची उदार देणगी दिली आहे. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात बीम्स...

19 व 22 जुलैला होणार एसएसएलसी परीक्षा

राज्याच्या शिक्षण खात्याने दहावीची परीक्षा (एसएसएलसी) जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात घेण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता येत्या दि. 19 व 22 जुलै रोजी एसएसएलसी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने घेतली जाणार असून सकाळी 10 :30 ते 1:30...
- Advertisement -

Latest News

गांधीनगरातील शांतीनाथ बस्तीत चोरी

जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी  ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना  घडली आहे. गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !